
Choose the land before it chooses you.जमीन निवडण्याआधी नीट पहा.
Compare plots before you pay: shape, slope, road side, surroundings and entry.पैसे भरण्याआधी प्लॉटची तुलना: आकार, उतार, रस्त्याची बाजू, आजूबाजूचा परिसर आणि प्रवेश.
Shape, slope, roads and surroundings.आकार, उतार, रस्ते आणि परिसर.
Before you pay a token amount, we compare plots on the points tradition cares about — and the practical ones that matter just as much.टोकन रक्कम देण्याआधी परंपरा ज्या गोष्टींना महत्त्व देते त्या — आणि तितक्याच महत्त्वाच्या व्यवहारी गोष्टी — यावर प्लॉटची तुलना करतो.
- Shape of the plot (square and rectangle preferred)प्लॉटचा आकार (चौरस व आयताकृती पसंत)
- Slope and drainage directionउतार व पाणी वाहण्याची दिशा
- Road sides and entry possibilitiesरस्त्याच्या बाजू आणि प्रवेशाच्या शक्यता
- Neighbouring structures, trees and waterशेजारची बांधकामे, झाडे आणि पाणी
- Where the house can best sit on itत्यावर घर कुठे सर्वात योग्य बसेल
Sampleनमुना photoफोटोWhat’s includedयात काय समाविष्ट
Plot comparisonप्लॉट तुलना
Side-by-side notes for up to two plots.दोन प्लॉटपर्यंत शेजारी-शेजारी नोंदी.
Site visitप्रत्यक्ष भेट
Compass reading and walk-around in Shirur area.शिरूर परिसरात कंपास नोंद आणि पाहणी.
Placement sketchमांडणी रेखाटन
A simple sketch of where the house could sit.घर कुठे बसू शकेल याचे सोपे रेखाटन.
Good to knowमाहीत असावे
Is Vastu a replacement for an architect or engineer?वास्तु म्हणजे आर्किटेक्ट किंवा इंजिनिअरची जागा का?
Do you travel outside Shirur?शिरूरबाहेर येता का?
Should I avoid a south-facing plot?दक्षिणमुखी प्लॉट टाळावा का?
Ready when you areतुम्ही तयार असाल तेव्हा
Pick a time online, or send your plan on WhatsApp first.ऑनलाइन वेळ निवडा, किंवा आधी WhatsApp वर नकाशा पाठवा.

Home Vastuघराचे वास्तु
For flats, bungalows and row houses — before buying, while building or after moving in.फ्लॅट, बंगला, रो-हाऊस — घेण्याआधी, बांधताना किंवा राहायला गेल्यानंतर.
Learn moreअधिक माहिती
Shop Vastuदुकानाचे वास्तु
Counter, cash, entrance, display and storage placement for shops and showrooms.काउंटर, गल्ला, प्रवेश, डिस्प्ले आणि साठवणुकीची जागा — दुकान आणि शोरूमसाठी.
Learn moreअधिक माहिती
Office & Factory Vastuऑफिस व कारखाना वास्तु
Seating, cabins, machines, stores and dispatch flow for offices, clinics and small factories.बसण्याची रचना, केबिन, मशीन, स्टोअर आणि माल बाहेर जाण्याचा मार्ग — ऑफिस, क्लिनिक, छोट्या कारखान्यांसाठी.
Learn moreअधिक माहिती